Wednesday, June 28, 2006

Hasa hasa hasa....

gmतोडलेले तारेप्रश्न (तोंडी परीक्षा) - 'इंडक्शन मोटर' कशी चालू होते?
उत्तर. 'खटॅक!'(बटण चालू केल्याचा आवाज) 'डुर्रर्रर्र ऽऽऽऽ
'प्रश्न(दहावी पेपर)- आम्लराज म्हणजे काय?
उत्तरः आम्लराज आणि अल्कराज हे दोन भाऊ आहेत आणि दोघांचे आडनाव 'राज' आहे.
प्रश्नः (दहावी पेपर)- कारणे द्या; गांडूळ शेतकऱ्याचा मित्र आहे.
उत्तरः शेतकरी शेतात एकट्याने राबतो आणि गांडूळ त्याच्याशी गप्पा मारते, म्हणून.
प्रश्न - संत तुकाराम याची थोडक्यात (३-४ ओळीत) माहिती लिहा.
उत्तर - संत तुकाराम हे संत होते. त्यांचे नाव तुकाराम होते. लोक त्यांना संत तुकाराम म्हणून ओळखत.------------------------------

प्रश्न - कारणे द्या. उन्हाळ्यात दिवस मोठा तर थंडीत लहान असतो.
उत्तर - एखादी गोष्ट तापविल्याने प्रसरण पावते. उन्हाळ्यात तापमान जास्त असल्याने दिवस प्रसरण पावून मोठा होतो, तर थंडीत त्याउलट लहान होतो.

खालील बाबतीत काय होईल ते सांगा-जळत्या मेणबत्तीवर ग्लास उपडा ठेवल्यास----
उत्तर- ग्लास काळा होईल.

मराठीत भाषांतर करा.
चिडियां पेडपर चहचहाती हैं ।चिमण्या झाडावर चहा पितात

0 Comments:

Post a Comment

<< Home

ur number
cerebral palsy